ख्रिस्त माझा तो सर्वांचा

Font
Transpose

Key (original): Em
Key (transposed): Em
Chorus
Em 
ख्रिस्त माझा तो सर्वांचा
 
या नमा त्या
D 
ला
तोचि आपुला तारणारा
 
या
B 
स्तवा 
 
त्या
Em 
ला
Verse1
Em 
तो जगाचा त्राता, पालक
 
मालक या विश्वा
D 
चा
क्रुसावरती अर्पूणी प्राणा
 
उठ
B 
ला 
 
ताराया
Em 
ला
Verse2
 
तो  
Em 
राजांचा राजा येशू
 
अधिपती या भुवनी
D 
चा
अद्भुत, मंत्री, देव समर्थ
 
पि
B 
ता सनातन आ
Em 
मुचा
Verse3
Em 
खिस्त दाता शांतिप्रीतीचा
 
अविरत आनंदा
D 
चा
एकच वैद्य जगती याची
 
दै
B 
वी 
 
आरोग्या
Em 
चा
Verse4
Em 
त्याचे व्हावे मनी जयाच्या
 
स्वीकाराहो  
D 
त्याला
जगदुद्धारक, जीवन, सत्य
 
आळ
B 
वा नित्य तया
Em 
ला

These known chords are used in this song.